Monday, October 1, 2018

पाकिस्तानी हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई सीमेत प्रवेश

<strong>श्रीनगर :</strong> सीमेपलिकडून भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्ताननं आता थेट भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याच प्रयत्न केला आहे. पाकिस्तनाच्या हेलिकॉप्टरने आज भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या पुंछ सेक्टर परिसरात पाकिस्तानचं हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालतांना भारतीय जवानांना दिसलं आहे. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारात पाकिस्तनाचं हेलिकॉप्टर गुलपूर सेक्टर भारतीय हवाई हद्दीत

from home https://ift.tt/2OpOOOg

No comments:

Post a Comment