<strong>मुंबई :</strong> ईशान्य भारतातून रोहिंग्या आता केरळमध्ये बस्तान बसवण्याच्या विचारात आहे. तसं पत्रच दक्षिण रेल्वेच्या आरपीएफच्या प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांनी लिहिलं आहे. चेन्नई सेंट्रल, तिरुचिरापल्ली, मदुराई इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रोहिंग्या दिसले तर त्याबाबत पोलिसांना सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात रोहिंग्या केरळमध्ये
from home https://ift.tt/2NRZl5H
No comments:
Post a Comment