Monday, October 1, 2018

व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याने तलवार-कोयत्याने हल्ला

<strong>इंदापूर (पुणे) :</strong> सोशल मीडिया जितका उपयुक्त तितकाच घातक असल्याचे दिवसागणिक विविध घटनांवरुन समोर येतंय. यातल्या अनेक घटना तर जीवावर बेतणाऱ्या असतात. याचंच एक उदाहरण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उघडकीस आलं आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आला. लाथा-बुक्क्यांनी मारहाणीसह तलवार आणि कोयत्यानेही वार करण्यात आले. यात तरुण

from home https://ift.tt/2Ncy8Fk

No comments:

Post a Comment