Monday, October 1, 2018

जामिनावर असलेला बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात

<strong>पंढरपूर :</strong> बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि फोटो सेशनही झालं, ज्यामध्ये हा आरोपी दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. यासाठी गेलेल्या

from home https://ift.tt/2DPggkq

No comments:

Post a Comment