<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडचे शोमॅन, महान अभिनेते आणि दिग्दर्शरक राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी आईच्या निधनाची माहिती देताना म्हटलं आहे की, हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे पाच वाजता त्यांचं निधन झालं. वाढत्या वयोमानानुसार अनेक लहान-मोठ्या
from home https://ift.tt/2xLyBtm
No comments:
Post a Comment