Monday, October 1, 2018

सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका

<strong>मुंबई :</strong> स्मार्टफोन ही अनेकांची मुलभूत गरज बनली आहे. हातात काही मिनिट फोन नसेल तर काही जण सैरभैर होतात. पण जास्त फोन वापरणं धोकादायक बनत चाललं आहे. हे आपल्याला फोन वापरताना जाणवत नसेल, पण हा जास्तीचा वापर आता जीवघेणा ठरत चालला आहे. <strong>ब्रेन ट्यूमरचा धोका</strong> स्मार्टफोनच्या अतिवापराने शरीराचं मोठं नुकसान होतं.

from home https://ift.tt/2NdJyZD

No comments:

Post a Comment