मुंबई: देशभरात 1 ऑक्टोबर 2018 अर्थात आजपासून नवे सात नियम लागू होणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. आजपासून छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड द्यावा लागणार आहे. शिवाय गॅस दरात वाढ झाली आहे. पीपीएफ, सुकन्या, समृद्धी, NSC आणि KVP
from home https://ift.tt/2R8JcGO
No comments:
Post a Comment