<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली : <a href="https://abpmajha.abplive.in/india/supreme-court-refuses-to-refer-ayodhya-linked-case-to-5-judge-bench-590203">अयोध्या वादग्रस्त जागेप्रकरणी</a></strong> सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. <strong><a href="https://abpmajha.abplive.in/india/justice-ranjan-gogoi-to-take-oath-as-chief-justice-of-india-592109">सरन्यायाधीश रंजन गोगोई</a></strong> यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांचं घटनापीठ या प्रकणावर सुनावणी करणार आहे. याआधी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती अशोक भूषण आणि अब्दुल नजीर
from home https://ift.tt/2yCAEAe
No comments:
Post a Comment