Tuesday, October 30, 2018

वर्ल्डकप: रायुडूची जागा निश्चित?, विराटचे संकेत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या अंबाती रायुडूवर कॅप्टन कोहली खुश झाला आहे. रायुडूच्या शतकी खेळीचं कोहलीनं भरभरुन कौतुक केलं. वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात कोहलीची रायुडूला पसंती असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PwcNfn

No comments:

Post a Comment