Tuesday, October 30, 2018

पाहा: ...म्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली होती!

अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एका तरुणीने विवस्त्र होऊन गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या घटनेआधीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. इमारतीचा सिक्युरीटी गार्ड आणि या तरुणीत वाद झाल्याचे समोर आले असून तरुणीने त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. मात्र, या तरुणीने सिक्युरीटी गार्डला का मारहाण केली याचे कारण समोर आले नाही. सध्या या मुंबई पोलीस याचा तपास करत असून सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2EUkdVF

No comments:

Post a Comment