प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचं समजतं आहे. मुकेश आणि निता यांनी काल सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि पहिली निमंत्रण पत्रिका बाप्पाच्या चरणी अर्पण केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Q5k8zs
No comments:
Post a Comment