<strong>मुंबई :</strong> 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. "आमच्या उद्धवला सांभाळा, असं बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता वडिलांप्रमाणे आपल्याला
from home https://ift.tt/2PzsYc5
No comments:
Post a Comment