<strong>मुंबई </strong><strong>:</strong> टीम इंडियाच्या शिलेदारांना वाटलं नव्हतं त्यापेक्षा वेस्ट इंडिजची फलंदाजी भलतीच तगडी निघाली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत 322 धावांचा डोंगर उभारला, तर विशाखापट्टणमच्या वन डेत त्यांनी भारताच्या 322 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून सामना चक्क टाय केला. पुण्यातील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 43 धावांनी
from home https://ift.tt/2PppmJu
No comments:
Post a Comment