Monday, October 29, 2018

नवी मुंबई: तळोजा MIDC मध्ये स्फोट, २ जखमी

तळोजा एमआयडीसीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खोदताना हा स्फोट झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. स्फोटाचं नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CN6Eon

No comments:

Post a Comment