#MeToo' सारख्या संवेदनवशील चळवळीवर विचारलेल्या प्रश्नांना हसत हसत उत्तरं दिल्यामुळं अभिनेत्री हेमा मालिनी चर्चेत आल्या आहेत. अभिनेता संजय खान यांच्या ऑटोबायॉग्रफी लॉन्च सोहळ्यात उपस्थित हेमा यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी 'मी टू' चळवळी संदर्भात काही प्रश्न विचारले. या प्रश्नांकडं गांभिर्यानं न पाहता हसत उत्तर देत त्या निघून गेल्या.
from The Maharashtratimes https://ift.tt/2z9QCkR
No comments:
Post a Comment