Friday, November 30, 2018

मुंबईत १०व्या मजल्यावरून पडून २ कामगार ठार

चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या १०व्या मजल्यावरून ४ कामगार पडले. यापैक दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. जखमींना महापालिकेच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2zxXpG5

No comments:

Post a Comment