छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांना नक्षलवाद्यांचा तळही उद्ध्वस्त केला. जिल्हा राखीव पोलिस, केंद्रीय राखील पोलिस दल आणि किरंदूल पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2zAwGbZ
No comments:
Post a Comment