Friday, November 30, 2018

भारताला झटका; पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीतून बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ हा ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळं तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही.

from The Maharashtratimes https://ift.tt/2KH9VaA

No comments:

Post a Comment