Friday, November 30, 2018

विराट शॉर्ट्स घालून टॉससाठी गेला, चाहते भडकले

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल झाला. ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्याला गुरुवारी सुरुवात होण्याआधी नाणेफेकीसाठी विराट शॉर्ट्स घालूनच मैदानात आला. त्याचं हे वागणं क्रिकेट चाहत्यांना खटकलं. त्यांनी विराटला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PeV7Ru

No comments:

Post a Comment