Wednesday, July 3, 2019

‘शिवनेरी’चा प्रवास स्वस्त; ८ जूलैपासून भाडेकपात

मुंबई-पुणे मार्गावरील एसटी महामंडळाचा विश्वासार्ह वातानुकूलित प्रवास आता स्वस्त होणार आहे. या मार्गावरील शिवनेरी आणि अश्वमेध या बसच्या तिकिटात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सोमवार, ८ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Jlrzkc

No comments:

Post a Comment