Wednesday, July 3, 2019

टोल रोखीने भरणे होणार महाग; केंद्राचा प्रस्ताव

टोल नाक्यांवर अनियंत्रित वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून याचाच एक भाग म्हणून टोलचे पैसे रोखीने देणे भविष्यात आणखी महाग पडण्याची शक्यता आहे. रोखीने टोल भरणाऱ्यांकडून १० ते २० टक्के अधिक टोलवसुली करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Jo2BAv

No comments:

Post a Comment