Thursday, July 4, 2019

आदित्य ठाकरे मुंबईचे प्रतिमहापौर? पालिकेत चर्चा

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी मुख्यमंत्री... परळ, वरळी किंवा शिवडीतून विधानसभा लढवणार... अशा चर्चा रंगत असतानाच गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढल्याचे आढळून आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2XnpdWV

No comments:

Post a Comment