Wednesday, July 24, 2019

'चांद्रयान २'ची पृथ्वीभोवती पहिली फेरी पूर्ण

चांद्रयान-२ने पृथ्वीभोवती पहिली प्रदक्षिणा बुधवारी पूर्ण केली, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वतीने देण्यात आली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZcfW5y

No comments:

Post a Comment