Wednesday, July 24, 2019

‘EVM’ स्वदेशी, फेरफारमुक्त; सरकारचा दावा

सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्या, कुठल्याही परदेशी तांत्रिक सहकार्याशिवाय मतदान यंत्रे (ईव्हीएम) तयार करतात, त्यात अजिबात फेरफार होऊ शकत नाही, अशी माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2GrWFpy

No comments:

Post a Comment