Wednesday, July 3, 2019

RSSवर टीका; राहुल गांधी आज शिवडी कोर्टात

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. याबाबत मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून त्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी गुरुवारी सकाळी मुंबईत येत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2XrXlpl

No comments:

Post a Comment