Sunday, January 26, 2020

अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला काँग्रेसचा विरोध

मूळचा पाकिस्तानचा नागरिक असलेला गायक व संगीतकार अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध वाढत चालला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर आता काँग्रेसनंही सामीच्या पुरस्काराला आक्षेप घेतला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2uvUtdF

No comments:

Post a Comment