Monday, January 27, 2020

नोराचा 'तोरा'... 'हाय गरमी'ला १० कोटी व्ह्यूज

'स्ट्रीट डान्सर' चित्रपटातलं 'हाय गरमी' या गाण्याला युट्यूबवर दहा कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हे गाणं तरुणांना आवडतंय. त्यामुळे नोरा फतेहीचा बॉलिवूडमधला भावही वधारला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2vsgvym

No comments:

Post a Comment