Wednesday, February 19, 2020

देशात १ एप्रिलपासून अतिशुद्ध इंधनाचा वापर

येत्या १ एप्रिलपासून देशामध्ये अतिशुद्ध इंधन मानल्या जाणाऱ्या बीएस-६ मानकांवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचा वापर सुरू होणार आहे. इंधनाच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी बीएस-४ वरून बीएस-६ मानकांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अवघ्या तीन वर्षांतच नव्या इंधनाची अंमलबजावणी करण्यात यश आले आहे. अशी कामगिरी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाने केलेली नाही.

from The Maharashtratimes https://ift.tt/2vKP2YO

No comments:

Post a Comment