नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात २६ जानेवारीपासून नागपाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारीही वाढता जोर होता. हे आंदोलन कायम ठेवण्यासंदर्भात पोलिसांनी अद्याप संमती न दिल्यामुळे काय भूमिका घ्यावी, याबद्दल आंदोलकांमध्ये रविवारी चर्चा सुरू होती. येथे माइकचाही वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले असून नागपाडा येथून हे आंदोलन गुंडाळावे लागल्यास ते इतरत्र कोठे करता येईल याची चाचपणी करण्यात येत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2GK46bv
No comments:
Post a Comment