Sunday, February 23, 2020

वाराणसीत सापडले चार हजार वर्षे जुने गाव

बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका गटाने वाराणसीमध्ये चार हजार वर्षांपूर्वीचे शिल्प ग्राम शोधून काढले आहे. तज्ज्ञांच्या मते प्राचीन ग्रंथांमध्ये नोंदविलेल्या शिल्पांपैकी हे एक गाव आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Pijv7u

No comments:

Post a Comment