Monday, February 24, 2020

द्वीपक्षीय करारांतून ‘मैत्री’संदेश; आज ३ अब्ज डॉलरचे करार

भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीसंबध अधिक दृढ व्हावेत यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज, मंगळवारी अत्यंत महत्त्वाची चर्चा होत असून, ३ अब्ज डॉलरच्या करारांवर या चर्चेत शिक्कामोर्तब होऊन त्यांची घोषणा केली जाणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/37Vkscf

No comments:

Post a Comment