Thursday, November 1, 2018

IND x WI: ...म्हणून आजचा सामना 'विक्रमी'

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा पाचवा एकदिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारत मालिका जिंकतो की नाही हे तर ठरेलच, याशिवाय अनेक रेकॉर्ड्सही बनू शकतात.

from The Maharashtratimes https://ift.tt/2EUDbvg

No comments:

Post a Comment