Sunday, July 21, 2019

तुमची टॉयलेट-गटारं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही : साध्वी प्रज्ञासिंह

<strong>भोपाळ :</strong> लोकसभा निवडणुकांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा तोरा खासदारपदी निवडून आल्यानंतरही कायम आहे. तुमची स्वच्छतागृहं आणि गटारं साफ करण्यासाठी मी खासदार झालेले नाही, असं उत्तर प्रज्ञासिंह यांनी दिलं. मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. मध्य प्रदेशातील भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर साध्वी प्रज्ञासिंह

from home https://ift.tt/2YZnmZX

No comments:

Post a Comment