Sunday, July 21, 2019

‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी तरुणाला मारहाण, औरंगाबादमध्ये पुन्हा झुंडशाही

<strong>औरंगाबाद </strong><strong>:</strong> औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा जय श्रीरामच्या नाऱ्यावरुन एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील आझाद चौकात रात्री अज्ञातांनी जय श्रीराम म्हणायला लावत झोमॅटो कामगाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान दहा ते

from home https://ift.tt/2Gnpbsm

No comments:

Post a Comment