<strong>पिंपरी चिंचवड :</strong> एकीकडे "मी फक्त भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा ही मुख्यमंत्री," असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी थेट भाजपलाच डिवचलं आहे. सत्तेचा माज असेल तर तो उतरवण्याची हिंमत शिवबंधनात असल्याचं सावंत म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये भूम परांडा वाशी रहिवाशांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात
from home https://ift.tt/2LyIzqm
No comments:
Post a Comment