समाजवादी पक्षाचे खासदार व वादग्रस्त नेते आझम खान यांनी गुरुवारी लोकसभेच्या पीठासीन अधिकारी रमा देवी यांना उद्देशून केलेल्या द्वयर्थी व अशोभनीय टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना शुक्रवारी माफी मागण्याचे आदेश दिले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2ydjhWh
No comments:
Post a Comment