Friday, July 26, 2019

मुले पळविणारे समजून काँग्रेस नेत्यांना चोपले

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून मध्य प्रदेशातील बैतुल येथे तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यामध्ये दोन काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MjKWwU

No comments:

Post a Comment