Monday, July 22, 2019

MTNL इमारतीच्या आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका

<strong>मुंबई :</strong> वांद्र्यात आग लागेलल्या एमटीएनएलच्या इमारतीमधून जवळपास सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती, स्थानिक आमदार आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. 100 जणांना आगीच्या कचाट्यातून वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. एमटीएनएल इमारतीला काल (22 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास

from home https://ift.tt/2XV3Npf

No comments:

Post a Comment