महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्ल्यांवर गेल्या काही काळात दारूपार्ट्या करून धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आता गडकिल्ल्यांवर दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना सहा महिन्यांचा सश्रम तुरुंगवास तसेच १० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2uTPbc4
No comments:
Post a Comment