Sunday, February 23, 2020

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी आज जाहीर होणार!

आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे सांगत, ' शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी आज, सोमवारी जाहीर होईल', अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TbN0sz

No comments:

Post a Comment