Saturday, February 22, 2020

४६,००० वर्षांपूर्वीच्या पक्ष्याचे अवशेष सापडले

सैबेरियाच्या बर्फाच्छादित भूमीमध्ये तब्बल ४६,००० वर्षांपूर्वीच्या पक्ष्याचे अवशेष गोठलेल्या अवस्थेत आढळले आहेत. हा पक्षी 'हॉर्न्ड लार्क' असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले असून या अवशेषांमुळे हिमयुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये हा प्रदेश कसा बदलत गेला, हे समजून घेण्यास मदत होणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/32ggSsa

No comments:

Post a Comment