Friday, March 27, 2020

शेतकरी अडचणीत; पवारांचे पंतप्रधानांना पत्र

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे देशातील शेतकरी आणि शेती व्यवसाय अडचणीत आला असून, या परिस्थितीचे गांभीर्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून निदर्शनास आणले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WNOmNL

No comments:

Post a Comment