Friday, March 27, 2020

करोनाचा फटका: हापूसच्या १ कोटी पेट्या पडून

करोना संकटामुळे देशभरात 'लॉकडाऊन' झाल्याच्या फटका हापूस आंबा बागायतदारांनाही बसणार आहे. हापूसची आवक पूर्णपणे रखडली असून, हापूसच्या १ कोटीहून अधिक पेट्या सध्या कोकणात पडून आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/39qF8K6

No comments:

Post a Comment