Saturday, March 28, 2020

‘हातावर पोट’ असलेल्यांना मोफत जेवण

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या पश्चिम विभागातील सात बेस किचनमध्ये जेवण बनवण्यात येते. या किचनमधून राजधानीसह अन्य एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यात येतात.

from The Maharashtratimes https://ift.tt/33TkKzU

No comments:

Post a Comment