Friday, March 27, 2020

इन्स्टाग्रामवरून मद्यविक्री; बारमालकाला अटक

संचारबंदीच्या काळात मद्यविक्री करण्यास मनाई असतानाही इन्स्टाग्रामवरून ऑनलाइन मद्यविक्री करण्यात येत असल्याचा प्रकार विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QLtJOv

No comments:

Post a Comment