Friday, March 27, 2020

संचारबंदीचं उल्लंघन; मुंबईत २८९ जणांना अटक

संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी शहरात कडक कारवाई सुरू केली आहे. २० ते २६ मार्चपर्यंत संपूर्ण शहरात अटक केलेल्यांची संख्या २८९वर पोहोचली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3atQFcQ

No comments:

Post a Comment