Saturday, March 28, 2020

'पळपुट्या' डॉक्टरांचे परवाने रद्द होणार

झोपडपट्टी व सोसायटी परिसरात ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी आदी लहानसहान आजारांवर तत्काळ उपचार करण्यासाठी खासगी दवाखान्यांतील डॉक्टर उपयोगी पडतात. असे असताना अनेक डॉक्टरांनी संसर्गाच्या भीतीपोटी त्यांचे खासगी दवाखाने बंद ठेवले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2yepnc9

No comments:

Post a Comment