Thursday, November 1, 2018

आरक्षणासाठी प्रसंगी बलिदान देऊ: नितीशकुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा राग आळवला आहे. एससी/एसटीचं आरक्षण संपुष्टात आणण्याची कोणात हिंमत नाही. तसं करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास प्रसंगी आरक्षणासाठी बलिदानही देऊ, असा इशारा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Q94tzd

No comments:

Post a Comment