View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Thursday, November 1, 2018
बर्थ-डे स्पेशल: ऐश्वर्या राय बच्चन @४५
विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आज ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या सौंदर्याची जादू आजही कायम आहे. ऐश्वर्याच्या ग्लॅमरस अदा नेहमीच चाहत्यांना घायाळ करतात.
No comments:
Post a Comment