Thursday, November 1, 2018

'टीम इंडिया'च्या मेन्यूत बीफ नाही; बीसीसीआयचा सेफ गेम

यावर्षी ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावेळी टीम इंडियाच्या लंच मेन्यूत 'ब्रेस्ड बीफ पास्ता'च्या समावेशावरून टीकेचे धनी ठरलेल्या बीसीसीआयनं यावेळी 'सेफ गेम' खेळला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या मेन्यूमध्ये बीफ नसेल. बीसीसीआयनं तशी शिफारस ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2EUDshM

No comments:

Post a Comment